फोटोग्राफर्स डायरी : टायगर, शृती, शनाया कॅमेऱ्यात कैद - श्रृती हासन स्पॉटेड
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफला जुहू परिसरातील पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेडच्या ऑफिसच्या बाहेर स्पॉट केले होते. तो गुलाबी टीज आणि सैल ट्राऊझरमध्ये मस्त आणि आरामदायक दिसत होता. अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूरला गेट वे ऑफ इंडियामध्ये स्पॉट केले होते. श्रुती हासन मुंबईच्या वांद्रे पोस्ट शूटमध्ये दिसली. अभिनेता अर्जन बाजवालाही स्काय ब्लू शर्टमध्ये कॅमेऱ्यात कैद केले.