महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

फोटोग्राफर्स डायरी : कार्तिक आर्यन, रेमो डिसुझा आणि सोहेल खान कॅमेऱ्यात कैद - रेमो डिसुझा कॅमेऱ्यात कैद

By

Published : Jun 1, 2021, 7:34 PM IST

बॉलिवूडचा सर्वात लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन मुंबईतील जुहू येथे फोटोग्राफर्सच्या नजरेस पडला. कार्तिक नुकताच दोस्ताना २ मधून बाहेर पडल्यानंतर हेडलाईनमध्ये आला होता. दिग्दर्शक आणि नृत्यदिग्दर्शक रेमो डिसोझा याला पत्नी लोझेलासह हौशी फोटोग्राफर्सनी कॅमेऱ्यात टिपले. तो मुंबईच्या लोखंडवाला भागात ऑफिसच्या बाहेर दिसला होता. दरम्यान, अभिनेता-निर्माता-सोहेल खान वांद्रे येथील एका खासगी जिममध्ये कॅमेऱ्यात कैद झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details