फोटोग्राफर्स डायरी : कंगना, सारा, रणवीर कॅमेऱ्यात कैद - फरहान अख्तर
सुंदर पोशाख परिधान केलेली कंगना रणौत मुंबईच्या वांद्रे येथे कॅमेऱ्यात कैद झाली. सारा अली खान, रणवीर सिंग आणि फरहान अख्तर हे कलाकारदेखील मुंबई आणि आसपास हौशी फोटोग्राफर्सच्या नजरेतून आड जाऊ शकले नाही.