फोटोग्राफर्स डायरी: कंगना रणौत, रणवीर सिंग, पूजा पेगडे आणि इतर सेलेब्ज कॅमेऱ्यात बंद - शमिता शेट्टी शिल्पाच्या घरी
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला वांद्रे येथील तिच्या कार्यालयाबाहेर हौशी फोटोग्राफर्सनी कॅमेऱ्यात कैद केले. दरम्यान, रणवीर सिंगला मजेदार लूकमध्ये फिल्ममेकर झोया अख्तरच्या निवासस्थानी स्पॉट केले. कामाच्या आघाडीवर रणवीरने '८३', 'जयेशभाई जोरदार' आणि 'सर्कस' याचित्रपटांचे शूटिंग पूर्ण केले आहे. अभिनेत्री पूजा हेगडे जिमच्या बाहेर पडताना दिसली तर उर्वशी रौतेला मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. शिल्पा शेट्टीच्या वाढदिवस सेलिब्रेशनसाठी शमिता शेट्टी शिल्पाच्या घरी भेटण्यासाठी आली होती.