चित्र, शिल्प आणि काव्याचा तिहेरी संगम, पाहा व्हिडिओ - अलिबाग पीएनपी नाट्यगृहात ३ दिवसीय जागतिक मराठी अकादमीचे शोध मराठी मनाचा संमेलन
अलिबाग पीएनपी नाट्यगृहात ३ दिवसीय जागतिक मराठी अकादमीचे शोध मराठी मनाचा संमेलन आयोजित केले होते. या संमेलनात चित्र, शिल्प, काव्य हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चित्र, शिल्प आणि काव्य हा तिहेरी संगम असलेल्या कलाकारांचा हा कार्यक्रम होता.