महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

बहुचर्चित 'ल्युडो'चा ट्रेलर अखेर रिलीज

By

Published : Oct 22, 2020, 3:20 PM IST

बहुचर्चित 'ल्युडो'चा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. अनुराग बसू दिग्दर्शित या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, पंकज त्रिपाठी, रोहित सराफ आणि आशा नेगी यांच्यासह अभिषेक बच्चन, राजकुमार राव, फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details