महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

नोरा फतेहीचा 2020 वर्षातला शेवटचा जबरदस्त डान्स व्हिडिओ पाहिलात का? - nora fatehi dance video

By

Published : Dec 31, 2020, 8:01 PM IST

जबरदस्त डान्स स्टाईल असलेल्या नोरा फतेहीचा 2020 चा शेवटचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये नोरा नृत्यदिग्दर्शक रजित देव यांच्यासह मेघन द स्टॅलियनच्या गाण्यातील बॉडी ऑडीवर तुफान थिरकताना दिसली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details