औरंगाबादहून आलेल्या चाहत्याची कृती पाहून नोरा फतेही झाली दंग - नोरा फतेही झाली दंग
अभिनेत्री नोरा फतेहीची एक उत्तम फॅन फॉलोइंग आहे. अलिकडेच ती स्टायलिश अवतारात विमानतळावर अवतरली होती, त्यावेळी हौशी फोटोग्राफर्स आणि औरंगाबादहून हातावर टॅटू काढलेल्या एका चाहत्याने तिला शुभेच्छा दिल्या. विमानतळातून बाहेर पडणाऱ्या नोरा फतेहीने आपल्यावर इतके प्रेम करणाऱ्या चाहत्यांना पाहून आश्चर्य व्यक्त केले.