स्वप्नील जोशीचा 'मोगरा फुलरा'.... - mogara phulala
स्वप्नील जोशी आणि सई देवधर यांची मुख्य भूमिका असलेला 'मोगरा फुलला' या सिनेमाचा भव्य ट्रेलर आणि म्युजिक लाँच सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या सिनेमात स्वप्नील जोशी हा पहिल्यादा एका नॉन ग्लॅमरस अशा भूमिकेत दिसणार आहे.
Last Updated : Jun 6, 2019, 11:44 AM IST