मिका सिंगच्या माफीचं बेगडेपण... - नेहा कक्कर
मीडियाला समोर जात फेडरेशनचे अध्यक्ष बी. एन. तिवारी, अशोक पंडित आणि स्वतः मिकाने आपली बाजू मांडली. त्यानंतर सारं काही आलबेल झालं. मात्र, मुद्याचे बोलून झाल्यावर मीडियाने मिकाला अवघड प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा मात्र, मिकाचं वेगळंच रूप पाहायला मिळालं.