जिम्नॅस्टिक रिंग्जसह वर्कआउट करताना सुष्मिता सेनचा व्हिडिओ - सुष्मिता सेनचा व्हिडिओ
सोमवारी सकाळी सुष्मिता सेनने तिच्या घरातील जिममध्ये जिम्नॅस्टिक रिंग्जसह वर्कआउट करतानाचा व्हिडिओ शेअर केला. वर्क फ्रंटवर, सुष्मिता राम माधवानी दिग्दर्शित ‘आर्या’ या वेब सिरीजच्या दुसर्या सीझनमध्ये काम करत आहे. आपल्या करियरमध्ये पाचवर्षे पडद्या आड राहिलेली सुष्मिता आर्टा या वेब मालिकेत गेल्या वर्षी झळकली होती.