महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 6, 2019, 5:50 AM IST

ETV Bharat / videos

मराठी रंगभूमी दिन: तरुण कलावंतांना प्रोत्साहन मिळणं गरजेचं - कलावंतांनी व्यक्त केली खंत

धुळे - मराठी रंगभूमी दिनानिमित्त जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमात तरुण कलावंतांनी एकत्र येत नटराज पूजन केले. शहरातली थंडावलेली नाट्य चळवळ पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र, या प्रयत्नांना जेष्ठ नाट्यकर्मींची साथ मिळावी, मार्गदर्शन मिळावे तसेच शहरात कलावंतांना संधी प्राप्त व्हावी, अशी अपेक्षा यावेळी तरुण नाट्यकर्मींनी ईटीव्ही भारतशी बोलतांना व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details