पाहा : मलायका, भूमी, करिश्मा झळकल्या समर फॅशन स्टाईलमध्ये - करिश्मा कपूर स्पॉटेड
बॉलिवूड अभिनेत्री १८ मार्चला मुंबई परिसरात फिरताना हौशी कॅमेरामन्सनी आपल्या कॅमेऱ्यात टिपल्या. प्रिंट टॉप आणि डेनिम शॉर्ट्स परिधान करून मलायका अरोरा वांद्रे येथील सलूनच्या बाहेर कॅमेऱ्यात कैद झाली. दिव्या खोसला कुमारने मोनोक्रोम ड्रेस परिधान करून, विशाल फिल्म्सच्या ऑफिसला भेट दिली होती. भूमी पेडणेकर तिच्या हाय स्लिट समर ड्रेसमध्ये स्टाईलिश दिसत होती. पांढरा शर्ट आणि करड्या रंगाची पँट परिधान केलेली करिश्मा कपूर विमानतळावर स्टाईलिश दिसत होती.