आईच्या घरात अर्जुन कपूरसोबत दिसली मलायका आरोरा - मलायकाची बहिण अमृता अरोरा
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा गुरुवारी रात्री आपल्या आईच्या घरी जेवणानंतर अर्जुन कपूरसोबत दिसली. यावेळी अर्जुनने होशी फोटोग्राफर्सना पोज दिली. त्यानंतर मलायकाची बहिण अमृता अरोरा पती आणि मुलांसोबत कॅमेऱ्यात कैद झाली.