सारा अली खानने घेतली मास्क ओढणाऱ्या फॅनची शाळा - विमानतळावर सारा अली खान
अभिनेत्री सारा अली खान नुकतीच सुट्टीचा आनंद घेतल्यानंतर मुंबईत शुक्रवारी परतली. यावेळी तिच्यासोबत सेल्फी घेणाऱ्या एका फॅनने फोटो घेण्यापूर्वी मास्क खाली ओठला. त्यावर सारा अलीने त्याची चांगलीच शाळा घेतली.