केआरके म्हणतो, "बॉलिवूडवाले सलमान खानचा तिरस्कार करतात" - केआरके आणि सलमान खान यांचे भांडण
केआरके आणि सलमान खान यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सलमानने त्याच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. तेव्हापासून केआरके सलमानच्या विरोधात ट्विट करत आहे. केआरकेने नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, बॉलिवूडमधील एकाही बड्या स्टार्सने आतापर्यंत सलमानचे समर्थन केलेले नाही. याचा अर्थ बॉलिवूडवाले सलमानचा तिरस्कार करतात.