पानीपत : ''पडद्यावर कृती कुठेच नव्हती दिसली ती केवळ पार्वतीबाई'' - Ashutosh Govarikar
'पानीपत' चित्रपटाला देशभर उत्तम प्रतिसाद मिळतोय. याच्या प्रमोशनसाठी आलेल्या अभिनेत्री कृती सेनॉन हिचे स्वागत मुलांनी तिच्यासोबत पानीपतमधील गाण्यावर डान्स करुन केला. यावेळी कृतीने सर्व मुलांचे आभार मानले. कृतीला मिळत असलेल्या प्रतिक्रिया खूप चांगल्या आहे. तिची आई सर्वात मोठी समिक्षक असल्याचे तिने सांगितले. या सिनेमातील तिची भूमिका पाहताना ती कुठेही कृती वाटली नाही तर ती पार्वतीबाई दिसत होती, अशी प्रतिक्रिया आईने दिल्याचे यावेळी कृती म्हणाली.