कियारा अडवानी, करिश्मासह बॉलिवूड सेलेब्रिटी कॅमेऱ्यात कैद - करिश्मा कपूर आणि अमिषा पटेल
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवानी, करिश्मा कपूर आणि अमिषा पटेल यांना मुंबई परिसरात हौशी कॅमेराम्सनी टिपले. दरम्यान, ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर यांनाही मुंबईतील एका क्लिनिकच्या बाहेर कॅमेऱ्यात कैद केले.