अभिनेत्री कॅटरिना कैफ पुन्हा शुटींगमध्ये बीझी झाल्याने आहे खूश - अभिनेत्री कॅटरिना कैफ शुटींगमध्ये बीझी
मुंबई - प्रसिद्ध अभिनेत्री कॅटरिना कैफने इन्स्टाग्रामवर पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेला एक फोटो शेअर केला आहे. बऱ्याच दिवसांनंतर आपल्या सहकाऱ्यांसह काम करताना आनंद मिळत असल्याचे तिने म्हटले आहे.