महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

कार्तिक आर्यन बनला मांत्रिक, 'भूल भुलैय्या २'चं पोस्टर प्रदर्शित - भूल भुलैय्या

By

Published : Aug 19, 2019, 11:05 AM IST

अक्षय कुमारचा सुपरहिट हॉरर कॉमेडी असलेल्या 'भूल भुलैय्या'चा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २००७ साली प्रदर्शित झालेला या चित्रपटाची आजही चाहत्यांमध्ये क्रेझ पाहायला मिळते. अक्षय कुमारने या चित्रपटात मांत्रिकाची भूमिका साकारली होती. मात्र, आता 'भूल भुलैय्या २'मध्ये अक्षय एवजी कार्तिक आर्यनची वर्णी लागली आहे. या चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details