'पती, पत्नी और वो': पाहा कार्तिक - अनन्याची खास मुलाखत
मुंबई - कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे यांचा 'पती, पत्नी और वो' हा चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटाच्या सेटवरचा एकंदर अनुभव कसा होता, याबद्दल अलिकडेच कार्तिक आणि अनन्याने 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी आपल्या भूमिकेबद्दल, तसेच चित्रपटाच्या कथानकाबाबत अनेक किस्से उलगडले. ६ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.