फोटोग्राफर्स डायरी : करिना,मलायकासह बॉलिवूड सेलेब्रिटी कॅमेऱ्यात कैद - करिना स्पॉटेड
बॉलिवूडचे अनेक सेलेब्रिटी मुंबईच्या वेगवेगळ्या भागात हौशी कॅमेरामन्सच्या नजरेत भरले. यामध्ये अभिनेत्री करीना कपूर खानला मुंबईतील वांद्रे भागात स्पॉट केले गेले. अभिनेता कुणाल कपूरला मुंबईच्या अंधेरी भागात टी-सीरिजच्या ऑफिसच्या कॅमेऱ्यात टिपले. अभिनेत्री मलायका अरोराला वांद्रे येथील दिवा योग स्टुडिओच्या बाहेर स्पॉट करण्यात आले. गायिका धवानी भानुशाली मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी आलेली असताना कॅमेऱ्यांत कैद करण्यात आले. २२ मार्च रोजी तिचा २३ वा वाढदिवस होता.