रेडिओ शोमधून स्टाईलमध्ये बाहेर पडली करिना कपूर खान - रोडिओ स्टेशनमध्ये करिना कपूर
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान आपल्या रेडिओ शोमधून स्टाईलमध्ये बाहेर पडताना कॅमेऱ्यात कैद झाली. तिने ऑरेंज रंगाचा ड्रेस परिधान केला होता. प्रेग्नीसीच्या काळातही ती अखंड सक्रिय राहून काम करीत आहे. व्हाट वुमन वॉन्ट हा रेडिओ शो ती करीत असते. वांद्रे येथील रेडिओ स्टुडिओमध्ये आलेली असताना हौशी फोटोग्राफर्सना तिने फोटोसाठी पोज दिल्या.