कंगनाने होळीच्या शुभेच्छा देत सुरू केले 'थलायवी'चे प्रमोशन - थलायवी प्रमोशन मोहीम
अभिनेत्री कंगना रणौतने आपल्या सर्व चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'थलायवी' हा तिचा आगामी चित्रपट रिलीज होणार आहे. याच्या प्रमोशनला तिने सुरुवात केली आहे. होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी कंगनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून यात ती 'थलायवी'च्या प्रमोशनसाठी टीमने आखलेल्या नव्या योजनेबद्दल सांगताना दिसते.
Last Updated : Mar 29, 2021, 3:29 PM IST