कंगना विमानतळावर दिसली तर सनी लिओनी मुलांसह कॅमेऱ्यात कैद - सेलेब्रिटी स्पॉटेड
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला मुंबई विमानतळावर कॅमेऱ्यात टिपण्यात आले. सनी लिओनी आपल्या मुलांसह वांद्रे येथील रेस्टारंटच्या बाहेर कॅमेऱ्यात कैद झाली. अभिनेता सनी सिंग एका प्रॉडक्शन हाऊच्या बाहेर क्लिक झाला. सनी सिंग आगामी 'आदिपुरूष' या चित्रपटात लक्ष्मणाची भूमिका साकारणार आहे.