महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

कंगनाचा भाऊ अक्षत जयपूरमध्ये रितूसह राजेशाही थाटात विवाहबद्ध - Kangana Ranaut Jayalalitha biopic

By

Published : Nov 13, 2020, 6:19 PM IST

अभिनेत्री कंगना रणौतने तिचा भाऊ अक्षत याच्या लग्नातील सुंदर फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोंवरून लग्नाचा राजेशाही थाटा दिसून येत आहे. वधू-वरांसह कंगनाही या फोटोंमध्ये सुंदर दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details