मध्ये प्रदेशातील स्थानिक बाजारात कंगना रणौतची खरेदी - आगामी थ्रिलर धाकडचे शूटिंग
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या तिचा आगामी थ्रिलर धाकडचे शूटिंग मध्ये प्रदेशातील बेतुलमध्ये करीत आहे. शुटिंगमधून वेळ काढत तिने बेतुल शहरातील स्थानिक बाजाराला भेट दिली आणि मातीच्या वस्तु असलेल्या दुकानात खरेदी केली.