काजोलचे इन्स्टाग्रामवर 11 दशलक्ष फॉलोअर्स, लवकरच 'त्रिभंगा'मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला - Latest Entertainment News
अभिनेत्री काजोलने इन्स्टाग्रामवर 11 दशलक्ष फॉलोअर्सची संख्या पार केली आहे. या खास प्रसंगानिमित्त काजोलने तिच्या चाहत्यांशी संवाद साधला. तसेच, चाहत्यांच्या प्रश्नांना थेट उत्तरेही दिली. हा क्षण साजरा करताना आपण खूप खूश असल्याचे काजोलने सांगितले. काजोल लवकरच 'त्रिभंगा'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.