अभिनेत्री काजल अग्रवालने पती गौतमसोबत केले खास सेलिब्रेशन - Latest Bollywood news
अभिनेत्री काजल अग्रवाल आणि तिचा पती गौतम किचलू यांनी नुकतेच त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याबद्दल खास सेलिब्रेशन केले. याचे फोटो काजलने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोंना चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे.