जान्हवी कपूरने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये घेतली अंशुला कपूरची भेट - अंशुला कपूरची भेट
🎬 Watch Now: Feature Video
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलला भेट दिली. मिळालेल्या माहितीनुसार तिची चुलत बहिण अंशुला कपूर हिला शनिवारी (5 जून) रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंशुलाचा रक्तदाब आणि साखरेची पातळी तपासण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. हे रुटीन चेकअप असल्याचे सांगितले जात आहे. एक दोन दिवसात तिला डिस्चार्ज मिळेल.