महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

खूशीला अमेरिकेत भेटून मुंबईला परतलेली जान्हवी कपूर कॅमेऱ्यात कैद - जान्हवी कपूर मुंबईला परतली

By

Published : Apr 5, 2021, 5:23 PM IST

अभिनेत्री जान्हवी कपूर आणि पूजा हेगडे यांना हौशी फोटोग्राफर्सनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. जान्हवीला मुंबई विमानतळावर स्पॉट केले होते, तर पूजा हेगडे हिला मुंबईतील प्रॉडक्शन हाऊसच्या बाहेर क्लिक करण्यात आले. ती तिच्या बलून जंपसूटमध्ये जबरदस्त दिसत होती.

ABOUT THE AUTHOR

...view details