अवघ्या २ तासात लिहिलं 'लोका' गाणं, हनी सिंगने उलगडले खास किस्से - Honey Singh songs
मुंबई - सुप्रसिद्ध रॅप गायक हनी सिंगचं 'लोका' हे गाणं काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाणे सोशल मीडियावर हिट ठरत आहे. या गाण्याविषयीचे काही खास किस्से हनी सिंगने उलगडले आहेत. पाहा त्याचा खास व्हिडिओ....