महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी झाली होती कोरोनाबाधा - अ‍ॅडलिन कॅस्टेलिनो - मिस युनिव्हर्स २०२० स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व

By

Published : May 22, 2021, 3:04 PM IST

भारतीय सौंदर्यवती अ‍ॅडलिन कॅस्टेलिनोने मिस युनिव्हर्स २०२० या स्पर्धेच्या ६९ व्या पर्वात तिसरे रनर अप विजेतेपद मिळवले. स्पर्धेत सहभागी होण्या अगोदर तिला कोरोनाची बाधा झाली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करताना तिचा हा प्रवास कसा होता याचा खुलासा तिने केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details