सामान्य माणूस असल्याचा मला आनंद आहे - सोनू सूद - अभिनेता सोनू सूद
अभिनेता सोनू सूद कोविड संकटाला तोंड देण्यासाठी लोकांना मदत करत आहे. भविष्यात तो भारताचा पंतप्रधान व्हावा अशी अपेक्षा मंगळवारी काही लोकांनी व्यक्त केली होती. हौशी फोटोग्राफर्सशी संवाद साधताना सोनू म्हणाला की सामान्य माणूस असल्याचा मला आनंद आहे आणि राजकारणामध्ये त्याला रस नाही.