'गुल मकाई'च्या दिग्दर्शकानी उलगडला मलाला युसुफजाईचा प्रवास - H.E. Amjad Khan opens up about biopic Gul Makai
नवी दिल्ली - पाकिस्तानी समाजसेविका आणि नोबेल पुरस्कार विजेत्या मलाला युसुफजाई यांच्या जीवनावर आधारित 'गुल मकाई' हा बायोपिक दिग्दर्शक अमजद खान यांनी तयार केला आहे. मलाला यांच्यावर बायोपिक तयार करणं हे एक आव्हान होतं. हा चित्रपट तयार करण्याचा प्रवास कसा होता, याबाबत दिग्दर्शक अमजद खान यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला आहे. 'गुल मकाई' चित्रपट ३१ जानेवारीला भारतात रिलीज होणार आहे.