महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

सनी देओलचा वाढदिवस : अॅक्शन हीरो म्हणून शिक्कामोर्तब करणारा 'घायल' चित्रपट - सनी देओल बनला अॅक्शन स्टार

By

Published : Oct 19, 2020, 1:38 PM IST

Updated : Oct 19, 2020, 6:53 PM IST

घायल हा चित्रपट २२ जून १९९० रोजी रिलीज झाला आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अ‍ॅक्शन हीरो म्हणून सनी देओलचे शिक्कामोर्तब झाले. आज ९०च्या दशकातील या अॅक्शन हीरोचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने घायल चित्रपटाच्या निर्मितीची माहिती थोडक्यात जाणून घेतली तर, लक्षात येईल की, हा चित्रपट त्याच्याकडे कसा आला आणि त्याची कारकीर्द कशी बदलली...
Last Updated : Oct 19, 2020, 6:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details