गिरीश कर्नाड यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घडामोडींवर एक नजर.... - feature
प्रसिद्ध नाटककार आणि ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांचे सोमवारी (१० जून) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. बंगळुरु येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८१ वर्षांचे होते. आयुष्यभर ते अत्यंत साध्या पद्धतीने जीवन जगले. गिरीश कर्नाड यांच्या निधनाने कलाक्षेत्रात शोककळा पसरली आहे.