कॅटरिना, सनी लिओनी, नोरा फतेहीसह सेलेब्रिटी कॅमेऱ्यात कैद - बॉलिवूड सेलेब्रिटी स्पॉटेड
बॉलिवूड कलाकार मुंबई परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना आढळले. अमयारा दस्तूर, सनी लिओनी आणि सोहा अली खान यांना विमानतळावर कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. तर कॅटरिना कैफ बहिण इसाबेला कैफबरोबर जेवणासाठी बाहेर पडली होती. नोरा फतेहीलाही मुंबईत हौशी फोटोग्राफर्सनी टिपले.