EXCLUSIVE : पूजा चोप्राने उलगडला 'बबलू बॅचलर'चा प्रवास, पाहा खास मुलाखत - Pooja Chopra talks Babloo Bachelor
मुंबई - 'कमांडो' फेम अभिनेत्री पूजा चोप्रा लवकरच आगामी 'बबलू बॅचलर' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबत अभिनेता शर्मन जोशी आणि अभिनेत्री तेजश्री प्रधानचीही मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात तिचा काम करण्याचा अनुभव कसा होता, याबाबत तिने 'ईटीव्ही भारत'शी खास बातचीत केली आहे.