'मिस इंडिया' सुमन रावसोबत ईटीव्ही भारतची खास बातचीत - interview with Suman Rao
मिस इंडिया किताब मिळवल्यानंतर मिस वर्ल्ड ब्यूटी पेजेंटमध्ये मिस एशिया वर्ल्डची दुसरी रनर अप बनलेली सुमन राव राजस्थानातील उदयपूर या गावी परतली आहे. गावात परतलेल्या या सौंदर्यवतीने गाव ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतचा आपला प्रवास कथन केला. चला तर पाहूयात काय म्हणते ही सौंदर्यवान सुमन राव...