Exclusive Interview: आयुष्मान - जितेंद्रने उलगडला 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चा प्रवास - Shubh Mangal Zyada Saavdhan film
मुंबई - बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि जितेंद्र कुमार यांची जोडी असलेला 'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. चित्रपटाच्या ट्रेलवरही प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. या चित्रपटात आयुष्मान आणि जितेंद्र समलैंगिक व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात भूमिका साकारण्याचा अनुभव कसा होता, शूटिंगदरम्यान घडलेले धमाल किस्से आयुष्मान आणि जितेंद्रने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना उलगडले आहेत.