इम्रान, शमिता आणि फातिमा कॅमेऱ्यात कैद - बॉलिवूड सेलेब्रिटी स्पॉटेड
बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीला वांद्रे येथील जिमच्या बाहेर स्पॉट केले गेले होते तर शमिता शेट्टीला क्लिनिकच्या बाहेर पडताना हौशी कॅमेरामन्सनी टिपले. दरम्यान फातिमा सना शेख हिला पाळीव प्राण्यांच्या क्लिनिकमध्ये कॅमेऱ्यात कैद करण्यात आले.