आमिर खानची मुलगी इरा करतेय नैराश्येचा सामना - आमिर खानची मुलगी इरा खान
सुपरस्टार आमिर खानची मुलगी इरा खान क्लिनिकल नैराश्याने ग्रस्त आहे. यासाठी ती संघर्षही करीत आहे. तिची असुरक्षित बाजू शेअर करण्यास ती टाळाटाळ करते. आता तिने एक व्हिडिओ शेअर करुन आयुष्यातील अनेक घटनांचा खुलासा केलाय.