दिया मिर्झाने शेअर केले नवऱ्यासोबतचे काही आकर्षक फोटो आणि व्हिडिओ - मालदिवमध्ये सुट्टीचा आनंद लुटतेय दिया मिर्झा
अभिनेत्री दिया मिर्झा आणि तिचा नवरा वैभव रेखी सध्या मालदीवमध्ये सुटीचा आनंद घेत आहेत. दियाने या बेटावरील स्वतःची काही जबरदस्त आकर्षक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.