दीपिका पादुकोण ऑल-ब्लॅक कॅज्युअल आउटफिटमध्ये कॅमेऱ्यात झाली कैद - दीपिका रेस्टारंटमध्ये दिसून आली
अभिनेत्री दीपिका पदुकोण गुरुवारी रात्री वांद्रे येथील एका रेस्टारंटमध्ये दिसून आली. हॉटेलमधून बाहेर पडताना ती हौशी फोटोग्राफर्सच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दीपिका पादुकोण काळ्या पोशाखात जबरदस्त आकर्षक दिसत होती. ती भोजनाच्या वेळी तिच्या मित्रांसह दिसून आली.