महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

तिरुपतीनंतर दीपिका - रणवीर अमृतसरला रवाना - deepveer news

By

Published : Nov 15, 2019, 5:28 PM IST

मुंबई - बॉलिवूडचं लव्हबर्ड्स दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाला १४ नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण झालं आहे. आपल्या पहिल्या वेडिंग अ‌ॅनिव्हर्सरी निमित्त दोघेही तिरुपतीला रवाना झाले होते. तिरुपती येथे बालाजीचं दर्शन घेऊन त्यांनी अमृतसर येथेही हजेरी लावली.

ABOUT THE AUTHOR

...view details