विनोदी अभिनेता कृष्णा अभिषेकचे जोधपुरात आगमन - krushna abhishek in jodhpur
द कपिल शर्मा शोमध्ये वेगळी ओळख निर्माण करणारा विनोदी नट कृष्णा अभिषेक जोधपूरला पोहोचला आहे. कृष्णा येथे एका खासगी शूटसाठी आहे. तो जोधपूरच्या जसवंत थडा येथे मुक्कामी आहे. कृष्णाने माध्यमांशी बोलताना सांगितले की, जर मला मुंबईहून बाहेर पडून इतरत्र राहण्याची संधी मिळाली तर मी जोधपूरमध्येच राहणे पसंत करेन.