'सूरज पे मंगल भारी' थिएटरमध्ये रीलीज - entertainment news
अभिनेता मनोज वाजपेयी, दिलजीत दोसांझ आणि फातिमा सना शेख यांनी अभिनय केलेला चित्रपट 'सूरज पे मंगल भारी' 15 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला. यापूर्वी यातील महत्त्वाची भूमिका असलेल्या सर्व तारे-तारकांनी स्पेशल स्क्रीनिंगला उपस्थिती लावली.