महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात संधी मिळाल्याने 'बीटीएस' बँडला सुखद धक्का - बीटीएसला ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात mxOr

By

Published : Mar 9, 2021, 12:37 PM IST

कोरियन पॉप म्युझिक बँड बीटीएसला ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात परफॉर्म करण्याची संधी मिळाली आहे. या बँडमधील सदस्यांसाठी हा आश्चर्याचा धक्का आहे. बँड सदस्य जिमिन म्हणतो की, "अद्यापही आम्हाला विश्वासच बसत नाही की आम्हाला नामांकित केले गेले आहे आणि आम्ही ग्रॅमीमध्ये कामगिरी करण्यास सक्षम आहोत. त्यांनी आमचा सन्मान केलाय त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत," जिमीन, व्ही, जे-होप, आरएम, जिन, जँगकूक आणि सुगा या सातजणांचा असलेला हा विख्यात बँड ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळवणारा पहिला के-पॉप ग्रुप आहे. त्यांच्या हिट गाण्यातील डायनामाइटला सर्वोत्कृष्ट पॉप जोडी / ग्रुप परफॉरमन्ससाठी नामांकन देण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details