लायन्स गोल्ड अवार्ड्स २०२० : पाहा बॉलिवूड कलाकारांचा स्टायलिश अंदाज - लॉयन्स गोल्ड अवार्ड्समध्ये बॉलिवूड कलाकारांचा स्टायलिश अंदाज
२६ व्या एसओएल लायन्स गोल्ड अवार्ड्स सोहळ्यात बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांनी आपल्या स्टायलिश अंदाजात एन्ट्री घेतली होती. त्यांच्या लुकने या सोहळ्याची रंगत अधिकच वाढली होती. यावेळी चंकी पांडे, कृती खरबंदा, कुणाल खेमूसोबत इतरही बऱ्याच कलाकारांनी आपल्या स्टायलिश अंदाजात सर्वांचे लक्ष वेधले.